घरगुती जबाबदारीसोबत आपल्या कलागुणांना साकारणाऱ्या अनेक महिलांनी आज सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून आपल्या कौशल्यातून स्वतःचा व्यवसाय उभारला आहे. मग ते हस्तकलेतील नावीन्यपूर्ण वस्तू असोत, चित्रकलेतील अनोखी शैली असो किंवा पारंपरिक कलेला आधुनिक स्पर्श देणारी कामं असोत, कलाकौशल्य ग्रुपच्या या सर्व कलाकार महिला आर्थिक स्वावलंबनासोबत कलेच्या क्षेत्रात मोलाचं योगदान देत आहेत . त्यांच्या या प्रवासातून अनेक तरुणींना स्वतःच्या कलेतून व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. अशा कलाकारांना , त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे आणि तसेच मार्गदर्शनाचे काम कलाकौशल्य करत आहे. आपल्या कलाकौशल्य ऑनलाईन आर्ट गॅलरीमधील काही निवडक कलाकारांची ओळख इथे थोडक्यात करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. ..
Many women have established their own businesses today using social media and digital platforms, nurturing their artistic talents alongside domestic responsibilities. Whether it's innovative handicraft items, unique painting styles, or traditional art with a modern touch, all these artist members of Kalakaushalya Group are making valuable contributions to the field of art while achieving financial independence. Their journey is inspiring many young women to start their own businesses through their art. Kalakaushalya is working to encourage and guide such artists and their artworks. We are attempting to briefly introduce you to some selected artists from our Kalakaushalya Online Art Gallery.
Product Display Center
Handmade Artistic Products